कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 गांधी विचार संस्कार परिक्षेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे उज्ज्वल यश..!

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मालवण, दि-०१:- त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता.मालवण या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगांव आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत उज्ज्वल यश संपादित केले असून या शाळेची इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी कुमारी कोमल भालचंद्र जंगले हीने इयत्ता दहावीमधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला असून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.तर दहावीची कु.साक्षी उमेश सर्पे हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे.तसेच इयत्ता आठवीच्या कु.अश्विनी भालचंद्र जंगले हिने आठवीमधून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे.या परिक्षेस एकूण ६१विद्यार्थी बसलेले होते.सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १००%निकाल लागला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक श्री.सावंत एस आर यांचे सर्व संस्था पदाधिकारी,शालेय समिती अध्यक्ष श्री.उत्तम गांवकर, सदस्य श्री.दिपक चव्हाण, श्री.दशरथ घाडीगांवकर, श्री.संतोष गांवकर, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य,शिक्षक पालक संघ पदाधिकारी व सदस्य, मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मेडल प्राप्त विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री.सावंत एस एस आर आणि सहाय्यक श्री.काणेकर व्ही डी यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!