कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 ओरोस, दि.०१:– लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सात सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांची बांदा पोलीस ठाण्यातून प्रभारी अधिकारी, सागरी सुरक्षा शाखा सिंधुदुर्ग, अनिल व्हटकर यांची आचऱ्यावरून सायबर पोलीस ठाणे, सिंधुदुर्ग, बळीराम सुतार यांची मालवण पोलीस ठाण्यावरून वेंगुर्ले पोलीस ठाणे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांची वेंगुर्ले पोलीस ठाण्यावरून जिल्हा विशेष शाखा, सिंधुदुर्ग, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची अपर पोलीस अधीक्षक, वाचक शाखा या ठिकाणावरून बांदा पोलीस ठाणे, सुनील जाधव यांची मालवण पोलीस ठाण्यातून आचरा पोलीस ठाण्यात, सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद सूर्यवंशी यांची कुडाळवरून अपर पोलीस अधीक्षक, वाचक शाखा अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!