🟥 रोह्यात आज उद्धव ठाकरे गरजणार..
🟥 १० हजार शिवसैनिकांची उपस्थिती राजकीय धुमशानाला प्रारंभ ; अनंत गीते, भास्कर जाधव काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴रोहा, दि-०१:- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर त्यातच खासदार सुनील तटकरे यांच्या भाजपा युती मनोमिलन घडामोडींवर ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रोहा शहरातील प्रसिद्ध उरूस मैदानात पहिलीच मोठी सभा होत आहे. सभेत तटकरेंचे जानी दुश्मन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, कोकणातील शिवसेनेचा तोफगोळा आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत व अन्य नेते खासदार सुनील तटकरे एकंदर राजका- रणावर काय बोलतात? याकडे कोकणचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे १ आणि २ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात सहा झंझावाती सभा घेणार आहेत.
गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी रोह्यात होणाऱ्या ठाकरे यांच्या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. रोह्यात होणाऱ्या सभेमुळे शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला असून शहरात व तालुक्यातील वातावरण भगवामय झाले आहे. ठाकरे विरोधकांचा कशाप्रकारे समाचार घेतात ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सभेला तब्बल १० हजार शिवसैनिकांची उपस्थिती राहणार आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले, तर शिवसेनेची सभा राजकीय दृष्ट्या कितपत यशस्वी ठरते ? हे अधोरेखित होणार आहे.
रोहा नगरी भगवामय झाली आहे, चौकाचौकात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि पताका लावल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या उरुस मैदानावर प्रचंड उत्साह व जल्लोषाच्या वातावरणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष होणार आहे. उद्भव ठाकरेंच्या स्वागतासाठी रोहेकर सज्ज झाले असून या संपूर्ण कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

