क्राइमठाणेमहाराष्ट्र

🟥 ठाणे: समाज कल्याण निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴ठाणे, दि-३१:- ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समाज कल्याण विभागात निरीक्षकपदी कार्यरत असणारा महेश अळकुटे (४०) याच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. एका ५३ वर्षीय महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

या घटनेतील पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याने ती मनोधैर्य योजनेंतर्गत राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी समाज कल्याण विभागात गेली होती. यावेळी सदर समाज कल्याण निरीक्षकाने तिचा विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील पाच मजल्यावरील समाज कल्याण निरीक्षक अळकुटे यांच्या कार्यालयात घडल्याचेही या पीडितेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. या घटनेचा ठाणेनगर पोलीस तपास करीत आहेत.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!