आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥मारहाण, धमकीप्रकरणी संशयित तिघांची निर्दोष मुक्तता

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 वेंगुर्ले, दि.३१:- मारहाण, धमकी व विनयभंगप्रकरणी तिन्ही संशयितांची वेंगुर्ले न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. गोविंद सीताराम रांजणकर, साक्षी रांजणकर, अमोल गोविंद रांजणकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. संशयितांतर्फे अॅड. मिहीर भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनील मालवणकर, अॅड. तेजाली भणगे व अॅड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले. तालुक्यातील एका गावात ५ मे २०१८ रोजी सदर फिर्यादी नारळ आणण्यासाठी गेली असता यातील संशयित आरोपी गोविंद सीताराम रांजणकर, साक्षी रांजणकर व अमोल गोविंद रांजणकर यांनी फिर्यादीस शिवीगाळ, मारहाणकरुन विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. त्यानुसार तिन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. पाटील यांनी तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!