आरोग्यकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

दिव्यांग पुनर्वसन दिव्यांगांच्या दारी

*🟥दिव्यांग पुनर्वसन दिव्यांगांच्या दारी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.२९*:-दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या वतिने भ. मा. विद्यालय चौके यांच्या जयप्रकाश सभागृह येथे दिव्यांगांचा विभागवार मेळावा घेण्यात आला.यामध्ये स्थानिक कमिटीचे चेअरमन बी.जी.गावडे व चौके गावचे सरपंच गोपाळ चौकेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये दिव्यांग बांधवांच्या समस्या व तक्रारी यावर चर्चा करणायात आली.व शासकीय योजना व स्वावलंबन कार्डची माहिती देण्यात आली.या मेळाव्यामध्ये पन्नास हून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते काही दिव्यांग बांधवांची ऑनलाईन प्रमाणपत्र नसल्याचे समजून आले असून प्रमाणपत्र काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आहे. यामध्ये जिल्हा समन्वयक. अनिल शिंगाडे ,सत्यवान पावले,शामसूंदर लोट,विठ्ठल शिंगाडे,अनिल नाईक, सायली सावंत आदि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे आभार मानून प्रणाली दळवी यांनी कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!