🟥 कुणकेरी हरिजनवाडी ते माडखोल तलाव या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा महेश सारंग यांच्या हस्ते शुभारंभ..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२८:– येथे मंजूर करण्यात आलेल्या कुणकेरी हरिजनवाडी ते माडखोल तलाव या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यासाठी १ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश सारंग यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, विधानसभा संपर्क प्रमूख संजू परब, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष बाळू देसाई, प्रमोद सावंत, संजना सावंत, प्राजक्ता केळुस्कर, शिवाजी परब, दिनेश सारंग, प्रमोद गावडे, सुनिल परब, संदीप हळदणकर, योगेश गवळी, दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर, ज्ञानेश्वर परब, रमेश गावडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

