*🟥 पारपोली येथे भाजप कार्यकर्ते मनीष परब व कुटुंबीयांतर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि२७जानेवारी.:*
दिनांक २६जानेवारी २०२४ आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आणि याचे औचित्य साधून कैलासवासी सुभेदार महादेव भानू परब यांच्या स्मरणार्थ, पंचायत समिती सदस्य श्री संदीप एकनाथ गावडे आणि डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ,कै. महादेव भानू परब यांच्या निवासस्थानी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कै महादेव भानू परब यांच्या पत्नी पार्वती महादेव परब यांच्या शुभहस्ते झाले. असंख्य कार्यकर्ते पारपोली ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पारपोली ग्रामस्थांनी या तपासणीचा लाभ घेतला. तसेच ६५ग्रामस्थांना तपासणी करून अत्यंत अल्प अशा दरात चष्मा वाटप करण्यात येईल.. यावेळी संपूर्ण परब कुटुंबीय, आजी-माजी सैनिक, दीपक पस्ते, अजित तेजम ,भूषण परब कृष्णाजी परब, रामचंद्र गावकर सुभाष गावकर, मोहन जाधव आत्माराम जाधव ,गंगाराम गुरव विष्णू गावकर ,मैथिली परब, दिशा परब, स्वाती परब ,श्रेया तेजम पारपोली ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचे योगदान दिले तर सर्वांचे आभार भारतीय जनता पार्टी सामाजिक कार्यकर्ते मनीष परब यांनी मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

