🟥 सेवानिवृत्त पोलीसांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२७:- सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कल्याणकारी असोसीएशनच्या वतीने सेवानिवृत्त पोलिस व पोलिस भगिनी यांचा पहिले स्नेहसंमेलन साई माऊली बॅक्वेट हॉल, कसाल बालमवाडी येथे नुकतेच उत्साहात संपन्न झाले सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्येने सेवानिवृत्त पोलिस त्यांच्या पत्नीसह उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष दयानंद गवस यांचे अध्यक्षतेखाली चर्चात्मक बैठक झाली. सदर बैठकीमध्ये महीला मधुन सौ. अर्चना राणे मॅडम व सौ.उज्वला पालव मॅडम या दोन भगिनींनी सेवानिवृत्त पोलिस स्नेहसंमलन पोलिस पत्नींचा सन्मान केला तद्नंतर श्री. तांबे श्री. तळेकर श्री. वारंग यांनी आज स्नेहसंमेलनात पोलिस पत्नींना समाविष्ट केल्याचा आपणांस खऱ्या अर्थानं आनंद होत असुन आम्ही नोकरी करत असताना घराची जबाबदारी व्यवस्थित सांभाळल्यामुळे आम्ही नोकरीची जबाबदारी पूर्ण करू शकलो,त्यामूळे आज या कार्यक्रमाला पत्नीला बोलावून त्याना मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात दयानंद गवस यांनी सांगितले की आम्ही अध्यक्ष झाल्यानंतर सर्व सदस्यांसाठी आरोग्य शिबीर लावून संघटनेच्या सदस्यांची आरोग्याची काळजी घेतली,नंतर सावंतवाडी येथे संघटनेच्या माध्यमातून तरुण मुलांसाठी पोलिस भरती प्रशिक्षण चालु केले, सदस्यांची पत्नीसह स्नेहसंमेलन आयोजित करावे ही इच्छा पाहून आज संघटनेच्या माध्यमातून पती-पत्नी एकत्रित स्नेहसंमेलन आयोजित केले. यावर्षी संघटनेमार्फत दिनदर्शिकेची छपाई करून संघटनेची आर्थिक बाजु भक्कम केली.अशाचप्रकारे यापुढे एकत्रित सहल सुद्धा आयोजित करू पण भगिनींचे सहकार्य अपेक्षित आहे. यापुढे जाऊन संघटनेच्या मार्फत कर्ज देण्याचा सुद्धा मानस बोलुन दाखविला. श्रीमती रासम मॅडम ,श्रीमती कानसे मॅडम आणि श्रीमती कोलते मॅडम या पोलिस भगिनींना सौ. अर्चना राणे, सौ. उज्वला पालव व सौ. दिपाली सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर अर्जुन राणे, कार्याध्यक्ष, सुरेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष आणि सौ. सुप्रिया सकपाळ इत्यादी सदस्यांनी गाणी सादर केली.
उपस्थितांचे विविध फनी गेम व संगीत खुर्ची घेण्यात आल्या या खेळात सर्व महिला व पुरुषांनी भाग घेतला, विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसं
देण्यांत आली. उपस्थित महिलांचा हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सौभाग्य पोलिस महिला भगिनी बरोबरच विधवा पोलिस महीला भगिनींना हळदी कुंकवाचा सन्मान दिला गेला. कार्यक्रमाचे शेवटी सर्व सेवानिवृत्त पोलिस व पोलिस भगिनी यांनी कोळीगीतावर सादर केलेले नृत्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटले कार्यक्रमांचे प्रास्ताविक व आभार सुरेंद्र सकपाळ यांनी मानले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करणेत आली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

