गोगटे – वाळके महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी
*🟥गोगटे – वाळके महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴 बांदा,दि.२७*:-बांदा येथील गोगटे- वाळके महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २९ जानेवारी रोजी आयोजित केला असून या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात होणाऱ्या विविध शैक्षणिक,क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी आणि विजेते झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक पारितोषिके देऊन केले जाते.याही वर्षी अशा कौतुकपात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी २९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमासाठी कौशल्य विकास विभाग,सिंधुदुर्ग चे असिस्टंट कमिशनर माननीय श्री गणेश चिमणकर,शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाचे अध्यक्ष श्री. डी.बी.वारंग हे लाभलेले असून संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रमोद कामत तसेच संस्थेचे सचिव माननीय श्री एस. आर.सावंत उपस्थित राहणार आहेत.या कौतुक सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.जी. काजरेकर तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.एन.डी. कार्वेकर यांनी आवाहन केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

