🟥 सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनस आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मनसे तर्फे आवाहन ; जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-२५:- उद्या दिनांक २६ जानेवारी रोजी मळगाव येथे होणाऱ्या सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनसच्या आंदोलनात मनसे सहभागी होणार असून या आंदोलनात जनतेने देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केले आहे. गेली अनेक वर्ष रखडलेला व राजकारणाचा व निवडणूक प्रचाराचा भाग बनलेला हा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघाल्यास त्याचा फायदा संपूर्ण जिल्ह्याला होणार आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेचा रेटा असणे गरजेचे असून वेळ पडल्यास आक्रमक आंदोलन करण्यासाठी देखील जनतेने तयार रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

