कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

पोलिस अधीक्षक; सोशल मीडियावर प्रशासनाचे बारीक लक्ष…

*🟥पोलिस अधीक्षक; सोशल मीडियावर प्रशासनाचे बारीक लक्ष…*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी,दि.२५*:-सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करा, धार्मिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नका, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे. दरम्यान अशा प्रकारे २ धर्मात वाद निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे कारवाईला बळी पडू नका, असा ही इशारा त्यांनी दिला आहे. वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यात घडलेल्या प्रकारानंतर जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी हे आवाहन केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!