🟥 प्रोत्साहन अनुदानसाठी शेतकरी अभय आजगावकर यांचे 26 रोजी आमरण उपोषण..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२४:- महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र, अजूनही काही पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला नाही.सदर प्रोत्साहन अनुदान देण्यात शासन टाळाटाळ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर इन्सुली येथील शेतकरी अभय विश्वनाथ आजगावकर यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
तशा आशयाचे निवेदन त्यांनी पालकमंत्री सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग,सहाय्यक निबंधक सावंतवाडी व इन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीला दिले.या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी कर्जमाफी योजना दिली.तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले. पैकी काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला.मात्र बहुतांशी शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान वितरित करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.हा शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आहे.
प्रोत्साहन योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना २५ जानेवारी पर्यंत प्रोत्साहन अनुदान रक्कम खात्यावर वितरित न केल्यास प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय अभय आजगावकर यांनी घेतला आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

