🟥 इन्सुली येथे उत्कर्ष युवक मंडळ यांच्यावतीने श्रीराम मंदिर मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे औचित्य साधून साकारण्यात आली २९४० स्क्वेअर फूट श्रीरामांची रांगोळी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२४:-नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या इन्सुली गावातील उत्कर्ष युवक मंडल यांच्या वतीने श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या औचीत्य साधून २९४०स्क्वेअर फूट श्रीराम रांगोळी काढण्यात आली. तब्बल ७००किलो रांगोळी आणि रंग यांचा वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची भव्य रांगोळी साकारण्यात आली. यासाठी उत्कर्ष मंडळाचे कार्यकर्ते सौ सुषमा पालव , अनिरुद्ध पालव यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण मुळीक,शुभम मुळीक,स्वामी पेडणेकर, विशाल पालव,निनाद पालव, स्वागत नाटेकर , नीशू पालव , देवा सावंत,आशिष राऊळ , गोवरेश घोगले, स्वागत सावंत,अनिशा परब, प्रिया नाटेकर, रिया पालव, तेजू पालव,यशवंत गावकर,विशाल कोठावळे ,शुभम आईर,सूर्या सावंत यांनी कार्य केले. व मंडळ चा सर्व कार्यकत्यानी मदत केली
सावंतवाडी सह इतर ठिकणांहून अनेक नागरिक ही रांगोळी बघण्यासाठी येत आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

