कोकणक्राइममहाराष्ट्ररत्नागिरी

🟥 इंस्टाग्रामवर धार्मिक भावनाना ठेच पोहोचवल्याप्रकरणी साखरीनाटे येतील सहा जणांवर गुन्हा दाखल

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापूर,दि-२३:- राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणेच्या दिवशीच इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल साखरीनाटे येथील एकासह अन्य पाच जणांवर भा.दं.वी. कलम १५३ ए , ५०५ (२) व २९५ ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदर आक्षेपार्ह पोस्ट जाती धर्मामध्ये तेड निर्माण करणारी असुन ही पोस्ट सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी इंस्टाग्रामवर रात्री ९ वाजताच्या दरम्यान करण्यात आली आहे.

पोस्ट करताना या सहा जणानी जुन्या बाबरी ढाच्याचे फोटो वापरले असुन त्या खाली आक्षेपार्ह मजकुर टाकला आहे.

या प्रकरणी राजापूर पोलिस अधिक तपास करत असुन पुढील कार्यवाही युध्दपातळीवर सुरु आहे. पोलिसानी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

राजापूर शहरातील काही जागरुक तरुणानी सोमवारी रात्री याबाबत राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन त्यानुसार राजापूर पोलिसानी संबधित सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!