बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या शिवसैनिकांनी केली बाळासाहेबांची जयंती साजरी
*🟥बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या शिवसैनिकांनी केली बाळासाहेबांची जयंती साजरी*
*🟥माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व सहकाऱ्यांनी पाळणेकोंड धरणावर जात बाळासाहेबांच्या जिवंत स्मारकाला केले अभिवादन*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.२३*:-हिंदुऋदय सम्राट के बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाळणे कोंड धरणावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या पाच कल्पवृक्षाच्या ठिकाणी जाऊन त्या कल्पवृक्षाला पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली.
सुमारे दहा वर्षांपूर्वी बबन साळगावकर सावंतवाडी नगराध्यक्ष असताना त्यांनी पाळणे कोंड धरणावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाच माडाची रोपे एकत्र लावली होती ती माडाच्या रोपापैकी तीन झाडे ब्रम्हा, विष्णू महेश यांच्या रुपात मोठी होऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिंना उजाळा देत आहेत व आत्या त्या नारळाच्या झाडावर नारळही दिसू लागले आहेत,एक प्रकारे बबन साळगावकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात बाळासाहेब ठाकरे यांची जिवंत स्मारक उभे केले आहे, दरवर्षी साळगावकर व त्यांचे सर्व जुने शिवसैनिक त्या ठिकाणी जाऊन त्या कल्पवृक्षाला पुष्पांजली अर्पण करून वाढदिवस साजरा करतात.
यावर्षीही माजी नगरसेवक बबन साळगावकर ,माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, बंड्या तोरसकर ,संदीप नाईक ,दीपक सावंत , सीताराम गावडे ,आदींनी त्या ठिकाणी जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची जयती साजरी केली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

