कोकणक्रीडामहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२१:– नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धा वेंगुर्ले येथील नगरपरिषद पॅव्हेलीयन हाॅल मध्ये दि. १७ व १८ जानेवारी रोजी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, विधानसभा क्रिडा आघाडी प्रमुख निशू तोरसकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, चिफ रेफ्री रविंद्र प्रभूदेसाई आदी उपस्थित होते. तर या स्पर्धेचा बक्षिस समारंभ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विधानसभा संयोजक हेमंत गावडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भुषण आंगचेकर, युवा शहराध्यक्ष प्रणव वायंगणकर, भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, रविंद्र प्रभुदेसाई, नंदकुमार प्रभुदेसाई, उमेश नाटेकर, हमिद शेख, श्रीकांत सामंत आदी उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ८९ स्पर्धकांनी भाग घेतला.

*नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे*

*पुरुष एकेरी प्रथम* क्रमांक मुकुंद तळेकर .

*पुरुष एकेरी द्वितीय* क्रमांक स्वप्निल सावंत

*पुरुष दुहेरी प्रथम* क्रमांक निखील गवळी व अथर्व पोरे

*पुरुष दुहेरी द्वितीय* क्रमांक अनमोल गिरप व ऋषिकेश रेडकर

*महिला एकेरी प्रथम* क्रमांक सुफीया शेख

*महिला एकेरी द्वितीय* क्रमांक श्रेया सामंत

*महिला दुहेरी प्रथम* क्रमांक सुफिया शेख व गौराई खवणेकर

*महिला दुहेरी द्वितीय* क्रमांक सबा शेख व तबस्यूम शेख. यातील विजेते व उपविजेते यांना खालीलप्रमाणे बक्षिसे देण्यात आली.

पुरुष व महिला एकेरी साठी विजेते यांना ३००० व ट्रॉफी तर उपविजेते यांना २००० व ट्रॉफी. पुरुष व महिला दुहेरी साठी विजेते यांना ४००० व प्रत्येकी एक ट्रॉफी तर उपविजेते यांना ३००० व प्रत्येकी एक ट्रॉफी. माजी आमदार राजन तेली व युवा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी सर्व विजेते, उपविजेते यांचे अभिनंदन केले. या स्पर्धे साठी रेफ्री म्हणून रविंद्र प्रभुदेसाई, केतन आजगांवकर, अजित धारगळकर, नंदकुमार प्रभुदेसाई यांनी काम पाहिले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!