🟥 विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन व खाशाबा जाधव यांची जयंती झाली उत्साहात साजरी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-२१:- महाराष्ट्राचे कुस्ती वीर खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत क्रीडा दिन व शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव बक्षिस वितरण समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला . शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिन आदरणीय वळंजू साहेब व मोटार वाहतून निरीक्षक अधिकारी सिंधुदुर्गचे वरिष्ठ अधिकारी आदरणीय ढोकळे साहेब व चव्हाण साहेब उपस्थित होते . या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन प्रशालेचे वरिष्ठ क्रीडा शिक्षक श्री वणवे सर व पेडणेकर सरांनी केले . या कार्यक्रमाला भरघोष देणगी देवून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला त्या प्रशालेच्या माजी विद्यार्थीनी व मधुरा कॅम्पुटरच्या संचालिका सौ रश्मी बाईत मॅडम उपस्थित राहून विद्यार्थ्याचे कौतुक केले . या प्रसंगी श्री ढोकळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व वहातुकीचे नियम व कायदे या विषयी मार्गदर्शन केले . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी कुस्ती रत्न खाशाबा जाधव यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा परिचय करून दिला . संस्थेचे सचिव आदरणीय वळंजू साहेब यांनी शालेय खेळातून सांघिक भावनांचा विकास होतो आणि शारिरीक ताकद वाढते यासाठी खेळ महत्वाचे असतात याविषयी मार्गदर्शन केले . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वणवे सरांनी करून क्रीडा क्षेत्राची मौलिकता स्पष्ट केली . यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौं जाधव मॅडम ‘ सिंगनाथ सर ‘राणे सर , साटम मॅडम ‘ सर्व शिक्षक व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

