*🟥 22 जानेवारी रोजी पारपोली येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि२१जानेवारी.:*
अयोध्या मध्ये 22 जानेवारी रोजी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याचवेळी देशभरात प्रत्येक गावातील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आज २१जानेवारी रोजी रात्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार असून 22 जानेवारी रोजी पारपोली गावात असलेल्या राम मंदिरात सकाळी नऊ वाजता पारपोली ग्रामस्थांच्या वतीने श्रीरामाच्या मूर्तीची पूजा केली जाणार आहे. त्यानंतर तीर्थप्रसाद ,महाप्रसाद ग्रामस्थांची भजने, यांसह महिलांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन पारपोली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पारपोली गावातील मानकऱ्यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

