🟥जिद्दी ऋतिकला आहे आर्थिक पाठबळाची गरज…..* *🟥 आर्थिक अडचणीमुळे इंटरनॅशनल स्पर्धा सोडण्याची वेळ….*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि२१जानेवारी.:*
सिंधुदुर्गातील ओवळीये सारख्या ग्रामीण भागात राहून देखील आपली शेती सांभाळत खेळाची आवड जोपासणाऱ्या कु. ऋतिक सत्यवान सावंत याच्या जवळ सिंधुदुर्ग चे नाव देशात व जागतिक पातळीवर नोंदवण्यासाठी लागणारे सर्व गुण आहेत.मात्र आर्थिक अडचणींचा सामना करताना त्याला समाजातून पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. ऋतिक याने आतापर्यंत किक बॉक्सिंग या प्रकारात गोवा राज्य चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहेत तसेच पंजाब नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडल मिळवले आहे. तर इंटरनॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये पाचव्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे सिंधुदुर्ग किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये दोन वेळा गोल्ड मेडल तसेच क्रिकेटमध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 19 वर्षे खालील भारतीय संघाचे नेतृत्व देखील त्याने केले आहे. अशा या गुणवंत मुलाला आर्थिक पाठबळ नसल्याने आज तो गावातील शेती सांभाळात कुटुंबाला हातभार लावत आहे .7 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे इंटरनॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धा होणार असून त्यात त्याची निवड झाली आहे. मात्र यासाठी लागणारा सुमारे 40हजार रुपये चा खर्च त्याला परवडण्यासारखा नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक खेळांसाठी सोयीसुविधा नसल्याने अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील ऋतिक याने शेती सांभाळत मोठ्या हिमतीने देशपातळीपर्यंत मजल मारली आहे. मात्र केवळ आर्थिक अडचणींमुळे जर का जिल्ह्यातील खेळाडू असे स्पर्धे बाहेर पडत असतील तर ही दुर्दैवी बाब आहे .कोकण लाईव्ह ब्रेकिंग च्या माध्यमातून त्याने असे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी त्याच्याशी संपर्क करून त्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी.
ऋतिक सत्यवान सावंत
बॅंक ऑफ इंडिया माडखोल शाखा
खाते क्रमांक 149110110004611
IFSC Code BKID0001491
संपर्क क्रमांक 9112666322
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

