कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘प्रशस्त’ कडून करिअरचे मार्गदर्शन.!

🟥 23 जानेवारी रोजी सावंतवाडीत मोफत सेमिनारचे आयोजन, विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : नाना धोंड

🎴सावंतवाडी, दि-२०:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता दहावी तसेच अकरावी, बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. पुणे येथील नामांकित ‘प्रशस्त’ या करिअर मार्गदर्शन शिबिराचे संपूर्ण जिल्ह्यात आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात 23 जानेवारी रोजी सावंतवाडी येथून होणार आहे.

सावंतवाडी येथील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना, करिअरच्या विविध संधी समजाव्यात या उद्देशाने, सावंतवाडी शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे पुणे येथील नामांकित विचार एज्युकेशन मार्फत, करिअर मार्गदर्शन शिबिराचे दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजन केले आहे.

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

 

सदर शिबिराचे आयोजन विचार एज्युकेशनचे डायरेक्टर इंजि. विवेक गुप्ता (बी. टेक – आयआयटी, मद्रास) यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.

तसेच सिंधुदुर्गचे सुपुत्र, आयआयटी मद्रास येथून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त प्रा. राजाराम परब, विचार एज्युकेशन पुणे, यांच्यामार्फत, मार्गदर्शन करणार आहेत. तसेच स्पर्धा परीक्षा सल्लागार प्रा. रुपेश पाटील, विचार एज्युकेशनचे सहकारी श्री. संदीप दिघे, यांचा देखील सहभाग असणार आहे.

तरी मंगळवारी दिनांक २३ जानेवारी रोजी सावंतवाडी शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सकाळी 10 वाजता आणि एसपीके महाविद्यालयात सकाळी 11.30 वाजता सदर सेमिनार आयोजित केले आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!