कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

मराठा, खुला समाजाचे २३ पासून घरोघरी सर्वेक्षण

*🟥मराठा, खुला समाजाचे २३ पासून घरोघरी सर्वेक्षण*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.२०*:-कुणबी, कुणबी-मराठा अथवा मराठा-कुणबी अशा नोंदी सापडलेल्यांना दाखले वितरित करण्याच्या कार्यवाहीसोबतच आता शासनाकडून मराठा, खुला समाज सर्वेक्षण कार्यवाहीही सुरू झाली आहे. याबबात प्रगणक नियुक्त करण्यात आलेले असून २३ जानेवारीपासून गावनिहाय घरोघर जाऊन हे सर्वेक्षण होणार असल्याचे समजते.मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने जरांगे पाटील यांचे विविध टप्प्यांवर आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता कुणबी, तसेच कुणबी-मराठा अथवा मराठा-कुणबी नोंदी सापडलेल्यांना जातीचे दाखले वितरित करण्यात येत आहेत. मात्र, त्याचबरोबरीने शासनाने मराठा, खुला समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठीही सूचना दिल्या आहेत. प्रत्येक तालुकापातळीवर याबाबत कार्यवाही सुरू असून पुढील दोन तीन दिवसात प्रगणकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर अॅपच्या माध्यमातून या प्रगणकांकडून मराठा, खुला समाजाबाबतची माहिती घेण्यात येणार आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!