पिंगुळीतील अपघातानंतर कंटेनर चालक पसार
*🟥पिंगुळीतील अपघातानंतर कंटेनर चालक पसार*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.२०*:-मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी- मोरजकरवाडीनजीक अधिकृत मिडल कट येथे गुरुवारी सायंकाळी टाटा कंटेनर व बोलेरो पिकअप यांच्यात झालेल्या अपघातानंतर पळून गेलेला कंटेनर चालक अद्याप सापडलेला. नाही. या प्रकरणी बोलेरो चालक लक्षण अनंत जाधव (रा. मळगाव) यांच्या फिर्यादीनुसार कुडाळ पोलिसांनी अनोळखी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा अपघात झाला होता. यात बोलेरोतील तिघेजण जखमी झाले होते. दरम्यान, कंटेनर चालक आपल्या ताब्यातील कंटेनर ठेवून पळून गेला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

