मुळीक परिवार बांधव स्नेहसंमेलन उद्या
*🟥मुळीक परिवार बांधव स्नेहसंमेलन उद्या*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मळेवाड, दि.१९*:-मुळीक परिवार बांधवांचे पाचवे स्नेहसंमेलन मळेवाड श्री गजानन महाराज मंदिरात शनिवार २० जानेवारीला सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक कार्यक्रमांनी साजरे होणार आहे. १९ जानेवारीला गजानन महाराज मंदिरात ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित केले आहे.सदर प्रदर्शन २० जानेवारीला सर्वांसाठी खुले असणारे असून सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. २० जानेवारीला सकाळी १० वाजता स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर धाकोरे येथील फुगडी कार्यक्रम, त्यानंतर केशव महाराज मुळीक यांचे कीर्तन, भजन, लोकनाट्य, मळेवाड येथील मुळीक बालकलाकार यांचे लोककला, कोकण लोककलेवर आधारित ट्रिकसीनयुक्त ‘ब्रम्हपदार्थ अर्थात महिमा जगन्नाथ पुरीचा’ हे नाटक होणार आहे.२० जानेवारीला सायंकाळी ४ वाजता उपस्थित मुळीक बांधवांचा सन्मान होणार आहे. मळेवाड, कोंडुरा, आजगाव यांच्यावतीने हा स्नेह मेळावा घेतला जात आहे. आतापर्यंत या समाजाचे स्नेहसंमेलन कोकणाबाहेर घेतले जात होते. यंदा प्रथमच सिंधुदुर्गात मळेवाड भागाला संधी देण्यात आली आहे.
*विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना आवाहन*
या स्नेहसंमेलनात मुळीक परिवारातील जे कोणी उच्च पदवीधर तसेच विशेष कार्य व विशेष प्राविण्यप्राप्त असतील त्यांनी आपली नावे २० जानेवारीपर्यंत आयोजकांकडे द्यावीत. डॉ. नीलेश मुळीक व श्रीकांत मुळीक यांच्याकडे ९५९४९९५००३ व ९८३३७५६६८९ या नंबरवर नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

