कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

स्वाभिमानी कामगार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 1500 बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव मंडळाकडून मंजूर

*🟥स्वाभिमानी कामगार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 1500 बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव मंडळाकडून मंजूर*

*🟥जवळपास अडीज कोटी रुपयांची लाभ रक्कम बांधकाम कामगारांच्या खाती जमा*

*🟥स्वाभिमानी कामगार संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :सुनिल आचरेकर*

*🎴सिंधुदूर्गनगरी दि.१८*:-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजना शासनाकडून अंमलात आहेत. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे चालू शैक्षणिक वर्षातील 2215 लाभाचे प्रस्ताव मागील सहा महिन्यांहून अधिक काळ मंजुरीविना प्रलंबित होते.स्वाभिमानी कामगार संघटनेने याबाबत वारंवार मंडळ स्तरावर पाठपुरवा करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता.बांधकाम कामगार मंडळ प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील सुमारे 1529 कामगारांचे लाभाचे प्रस्ताव मंजूर करत जवळपास 2 कोटी 30 लाख रुपये एवढी लाभ रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरित कामगारांचे प्रस्ताव त्रुटींमुळे प्रलंबित राहिले असून त्यांचा ही पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातून केला जाणार आहे.जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी मंडळाच्या विविध योजनांची व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची परिपूर्ण माहिती घेऊन जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून घ्यावा असे आवाहन स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

*_सविस्तर बातमी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!