जि. प. चे सेवानिवृत्त शिक्षक करणार निषेध आंदोलन
*🟥जि. प. चे सेवानिवृत्त शिक्षक करणार निषेध आंदोलन*
*🟥विविध प्रश्न रेंगाळत ठेवल्याच्या निषेधार्थ २५ जानेवारीला आंदोलन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस,दि.१८*:- ज्येष्ठ नागरिक असलेल्या जिल्हादीश परिषद सेवानिवृत्त कर्मचारी कर्णी शिक्षकांचे विविध प्रश्न रेंगाळत ठेवल्याप्रकरणी जि. प. प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात २५ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथील जि. प. आवारात निषेध आंदोलन नी छेडले जाणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन, कुडाळ यांनी दिला आहे.शासनाकडून अनुदान उपलब्ध झाले, तरी १० तारीखपर्यंत पेन्शन प्रदान केली जात नाही. शासन धोरणानुसार दर तीन महिन्यांनी आयोजित करायची पेन्शन अदालत एक वर्ष संपले, तरी आयोजित करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते आहे. नऊ अप्रशिक्षित शिक्षकांना फक्त पेन्शन मंजुरीचे आदेश दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतेही आर्थिक लाभ प्रदान केलेले नाहीत. ८४ पैकी नऊ पदवीधर सेवानिवृत्तशिक्षकांना अद्याप निवडश्रेणीचे लाभ मंजूर केलेले नाहीत. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त सात कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती उपदानातून नियमबाह्यरित्या वसूल केलेल्या रकमा परत करण्याच्या मागणीवर प्रशासन कोणतीही सकारात्मक कार्यवाही करताना दिसत नाही. अशाप्रकारे प्रशासन सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक छळ करीत असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनने केला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

