🟥 तलवारी, स्टम्पच्या हल्ल्यात पोलिस हवालदाराचा मृत्यू.
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴जळगाव, दि-१७:- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात रविवारी दुपारी क्रिकेटच्या सामन्यावरून पेटलेल्या वादातून १२ जणांच्या टोळक्याने एका पोलिस हवालदाराची हत्या केली.
या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, शुभम अगोनेअसे हत्या झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा तो त्याच्या गावी होता. शुभम हा चाळीसगाव येथे आयोजित क्रिकेट सामना जिंकणाऱ्या संघाचा एक भाग होता. सामन्यानंतर शुभमची प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी शाब्दिक बाचाबाची झाली होती. याचा राग डोक्यात ठेवून प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी रविवारी रात्री शुभम आणि त्याच्या मित्राला घेराव घातला व तलवारी आणि क्रिकेटच्या स्टम्पने मारहाण केली. या घटनेत शुभमचा मृत्यू झाला. त्याचा मित्र आनंदलाही गंभीर दुखापत झाली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

