🟥 सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रश्नी शुक्रवार २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्गातील जनते बरोबर मनसे होणार आंदोलनात सहभागी
🟥 निवडणूक आली की टर्मिनल संदर्भात स्टंटबाजी करणारे आजी माजी सत्ताधारी करतात लोकांची दिशाभुल ; सुधीर राऊळ उपजिल्हाअध्यक्ष
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-१७:- सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बरेच वर्ष रखडलेले आहे ते लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी रेल्वे स्थानकात सिंधुदुर्गातील जनता आणि रेल्वे प्रवासी संघटना प्रजासत्ताक दिना दिवशी सकाळी ९ वाजल्या पासुन करणार आंदोलन त्या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती
कोकणातील जनतेच्या प्रश्नांची जाण नसलेले मतदाना दिवशी लोकांना गृहीत धरून चालणारे हे आजी-माजी सत्ताधारी लोकांची दिशाभूल करतात अशा या राजकारणाला आता जनता बळी पडणार नाही .लवकरात लवकर टर्मिनस च काम चालू करून सर्व गाड्यांना थांबा द्यावा आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर सिंधुदुर्गातील जनते व प्रवाशी संघटने बरोबर मनसेही करणार तीव्र आंदोलन.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

