कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

स्वामी समर्थ पादुका १९ रोजी सावंतवाडीत

*🟥 स्वामी समर्थ पादुका १९ रोजी सावंतवाडीत*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-१६*:-अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी पादुका परिक्रमेचे आगमन शुक्रवार १९ जानेवारीला सावंतवाडी शहरातील ब्राह्मण देवालय (गोविंद चित्रमंदिरजवळ) येथे होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ रोजी सकाळी १० वाजता पालखी पादुकांचे सावंतवाडीतील श्री ब्राह्मण देवालय येथे आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार आहे. सायंकाळी ५ वाजता श्री स्वामी महाराजांच्या पादुका व पालखीची सावंतवाडी शहरातून महाराजांच्या जयघोषात व ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.सायंकाळी ७ वाजता आरती, भाविकांसाठी पादुकांचे दर्शन व महाप्रसाद होणार आहे. रात्री ८ वाजता निरवडे येथील सातपाटेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. शनिवार २० रोजी पहाटे ५ वाजता श्रींची पूजा व अभिषेक, संकाळी आठ वाजेपर्यंत भाविकांसाठी स्वामींच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. भाविकांनी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्राह्मण देव परिसर मित्रमंडळातर्फे उल्हास सावंत यांनी केले आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!