कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिक

अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत सरकार सकारात्मक – तटकरे

*🟥अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत सरकार सकारात्मक – तटकरे*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.१६:* अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मागण्यांबाबत अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने प्रेरणा नाडकर्णी व मंगल महाडिक यांनी महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेत निवेदन दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आम्ही. सकारात्मक आहोत, पेंशन, नवीन मोबाईलबाबत लवकरच कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. श्रीमती तटकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला ४२ दिवस झालेत. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महागाई भत्त्याला जोडून मानधनवाढ मिळावी.सर्वोच्च निर्देशानुसार न्यायालयाच्या सरकार नोकर मानण्यात यावे. कर्मचाऱ्यांना पेंशन, ग्रॅच्युटी मिळाव. नवीन मोबाईल मिळावेत. कारणे दाखवा व सेवा समाप्तीच्या नोटिसा मागे घेण्यात याव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे. याबाबत अधिकारी व कृती समितीची तातडीची बैठक घेऊन कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!