🟥 कोलगाव श्री सातेरी मंदिरात २२ ते २४ दरम्यान धार्मिक कार्यक्रम..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१६:- अयोध्येत श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या औचित्यवर कोलगाव येथील श्री सातेरी मंदिरात सोमवार २२ ते बुधवार २४ जानेवारी दरम्यान सहोम नवचंडी याग अनुष्ठानचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने रविवार 21 जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कुळ घराकडून देवतांचे तरंगकाठीसह वाजत गाजत श्रीदेवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम होणार आहे. सोमवार २२ जानेवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान शांतीपाठ, श्रीरामरक्षास्तोत्र पठाण, यजमान देहशुद्धी, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम होतील. तसेच देवी पूजा, आरती, महानैवैद्य, तीर्थप्रसाद, ब्राह्मण भोज,न सुहासिनीसाठी देवीचरणी कुंकुमार्चन व महाप्रसाद होईल.
मंगळवार २३ रोजी सकाळी ७ वाजल्या पासून विविध धार्मिक कार्यक्रम, ९.३० वाजता सुहासिनीसाठी कुंकुमार्चन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ८ दरम्यान सुहासिनीसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, ८ वाजता श्री मोरेश्वर दशावतार कंपनीचा नाट्यप्रयोग होईल. बुधवार २४ जानेवारी सकाळी १० वाजता अभिषेक, दुपारी महाप्रसाद, ३ वाजता देवतांचे तरंगकाठी सह कुळघरी प्रस्थान झाल्यावर कार्यक्रमाची सांगता होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी पंचायतन देवस्थान मानकरी, ग्रामस्थांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

