कोकणमहाराष्ट्रवैभववाडीशासकीयसिंधुदुर्ग

🟥 तरेळे – गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग 22 जानेवारीपासून वाहतूक बंद..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वैभववाडी, दि-१६:- करुळ घाटातील रस्ता मजबुतीकरण व दुप्पदरीकरणाच्या कामासाठी सोमवार दिनांक २२ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ दरम्यान सुमारे अडीज महिने घाटातील वाहातुक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडून घाटबंदचे आदेश जारी करण्यात आला आहे. तर करुळ घाटातील वाहातुक फोंडा घाट, भुईबावडा घाट व अनुस्कारा घाटातून वळविण्यात आली आहे.

तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटाचे मजबुतीकरण व रुंदीकरण काम सुरु करण्यात आले आहे. तर लवकरच रस्ता काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या दरम्यान करुळ घाटातुन ऐकेरी वाहातुक चालु ठेवणे शक्य नसुन अपघात होण्याची शक्यता आहे. घाटमार्गात रस्ता जेमतेम ७ कि.मी. रुंदीचा आहे. तसेच रस्ता तीव्र चढ उतार, वेडीवाकडी धोकादायक वळणे असून घाटातून अवजड वाहने, ट्रेलर यांची सतत वर्दळ असते. घाटमार्ग दुपदरीकरणाचे काम राजंदिवस विना अडथळा होणे करीता १५ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ दरम्यान सर्वप्रकारची वाहातूक पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाकडून अहवाल घेऊन सोमवार दिनांक २२ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ दरम्यान घाटमार्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान या घाटातील वाहातूक ही मुख्यतः फोंडा घाटातून प्रवाशी व अवजड तर भुईबावडा घाटातुन फक्त प्रवाशी वाहातूक तसेच अनुस्कुरा घाटातून प्रवाशी व अवजड वाहातूक सुरु ठेवण्यात येणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी केली आहे.

वाहातूक बंद केलेल्या रस्त्ता व पर्यायी वाहातूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशा दर्शक फलक, वाहातूक संकेत चिन्हे, लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याचे किंवा उभारण्याची कार्यावाही करण्यात यावी. असेही आदेशात नमूद केले आहे.

त्यामुळे पुढचे सुमारे अडीज महीने करुळ घाटातील वाहातूक पूर्णपणे बंद राहाणार आहे. त्यामुळे या प्रवाशी वाहनचालाकांची गैरसोय होणार आहे. तर याचा वैभववाडी बाजारपेठेवरही परिणाम होणार आहे.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!