🟥 मुंबईच्या काळाचौकी परिसरात आठ सिलेंडरचा मोठा स्फोट, झोपडपट्टीत मोठी आग..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-१५:- मुंबईतील काळाचौकी परिसरातील मिंट कॉलनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सिलेंडरचे आठ ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. धुराचे लोट हवेत पसरले आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीमुळे परिसरात धावपळ सुरू झाली आहे.फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
लालबाग काळाचौकी जवळील गिरनार टाॅवरच्या मागील साईबाबा झोपडपट्टीत आग लागली आहे. एकापाठोपाठ एक सिलेंडरचे आठ ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. जवळपास दिड हजार लोक या झोपडपट्टीमध्ये राहतात. महापालिकेचे आधिकारी कर्मचारी आग अटोक्यात आण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सिलेंडरच्या स्फोटामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

