आपत्कालीनकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजगाव गुलाबी तिठा येथे दुचाकीचा अपघात..

 

चालक किरकोळ जखमी.. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

प्रतिनिधी- प्रशांत मोरजकर

सावंतवाडी- येथील माजगाव गुलाबी तिठा येथे मळगाव वरून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या किनळे येथील संदीप जाधव ॲक्टिवा एम.एच.०७ए ए ८७४१ या दुचाकी दुचाकीस्वाराने गुलाबी तिठ्यावर येथील आंब्याच्या झाडावर गाडी आदळली, आणि अपघात झाला.
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!