🟥 फणसवडे जत्रोत्सव 17 जानेवारी रोजी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी, दि-१५:- फणसवडे ग्रामदैवत श्री मल्नाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव 17 जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात पूजा अभिषेक आधी धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर नवस बोलणे, फेडणे, आधि कार्यक्रम पार पडणार आहेत. तत्पूर्वी श्री देव मल्नाथ देवाचि मुर्ति भरजरी वस्त्रासह सुवर्ण-अलंकाराने आणि आकर्षक फुलांनी मूर्ती सजविण्यात आल्यानंतर गाराणे घालून श्री देव मल्नाथ देवाच्या दर्शनास प्रारंभ होतो. रात्री सवाद्य पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ दांडेली आरोस दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. जतोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन फणसवडे ग्रामस्थांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

