बांदा हनुमान मंदिरात 22 रोजी विविध कार्यक्रम
*🟥बांदा हनुमान मंदिरात 22 रोजी विविध कार्यक्रम*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी:शैलेेश गवस*
*🎴बांदा,दि.१४*:-अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावऱण असून बांदा येथिल दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे श्री हनुमान सेवक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.मंदिरात सकाळी श्री हनुमंताची पुजाअर्चा होईल.तसेच दुपारी प्राणप्रतिष्ठा मुहुर्ताच्या वेळी घंटानाद व श्रीरामनामाचा जयजयकार होईल.त्यानंतर आरती करुन प्रसाद वाटण्यात येईल.सायंकाळी श्री रामनामाचा जप होईल.६.३० वाजता आरती करण्यात येईल.यानिमित्त संपुर्ण बाजारपेठेत आकर्षक रोषणाई करुन दिवाळीच्या स्वरुपात हा उत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले.तसेच या श्री हनुमान मंदिराच्या जिर्णोध्दाराचा संकल्पही याच दिवशी घोषित करण्याचे बैठकीत निश्चित करण्य़ात आले.यावेळी सिद्धेश शिरोडकर,ज्ञानेश्वर येडवे,साई पावसकर,तेजस येडवे,बाबुराव धारगळकर,बाबल नार्वेकर,साईनाथ केसरकर,साईनाथ तेली,प्रणव वाळके,अनंत गोवेकर,हनुमंत येडवे,कुशल आळवे,हर्षल बांदेकर,आशुतोष भांगले आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

