🟥 महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ एम आय डी सी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी…
🟥 मनसेच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा देताच ; एमआयडीसी प्रशासनाला आली जाग
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१४:- गेली अनेक वर्षांपासून कुडाळ तालुक्यातील नेरुर वाघचौडी प्रकल्पग्रस्त शेतकरी एमआयडीसी भुखंड क्र G13 मधून जोड रस्ता मिळावा म्हणून उपोषण तसेच वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत होते.अनेक वर्षे आंदोलने करून अखेर एमआयडीसी प्रशासनाने भुखंड क्र G13 मधून व सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरूही झाले असताना त्याच प्रकल्पग्रस्तांसाठी मंजूर रस्त्यावर अन्य व्यक्तीला भुखंडाचे चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आले आणि सदर रस्त्याचे सुरू असलेले काम बंद करण्यात आले ही बाब प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या लक्षात येताच प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा उपोषणाचे पत्र दिले तसेच याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सदर आंदोलनला पाठींबा द्यावा अशी मागणी केली असता.
प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या मागणी नुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हा सचिव बाळा पावसकर, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव,माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे,शाखाध्यक्ष सरंबळ सिताराम कदम आदी पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक देऊन मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनामार्फत लगेच दुसऱ्या दिवशी ग्रामस्थां सोबत सदर रस्त्याची जाग्यावर जाऊन मोजणी करत बंद असलेले काम सुरू करण्याची ठेकेदाराला सुचना केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

