🟥हडी येथील अनधिकृत वाळू रॅम्प तोडले
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 मालवण, दि.१४:– हडी येथील खाडीकिनारी अनधिकृत वाळू वाहतुकीसाठी उभारण्यात आलेले रॅम्प काल पोलिसांनी संयुक्त कारवाईत उद्धवस्त केले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक सुतार, मंडळ अधिकारी सौ. पिंगुळकर, बंदर विभागाचे अधिकारी अनंत गोसावी, पोलीस कर्मचारी सुशांत पवार, वृषाली पाटील, नमिता ओरसकर, राजा तेरेखोलकर, श्री. भोसले, कांदळगाव पोलीस पाटील शीतल परब यांच्या पथकाने ही कारवाई केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

