नांदगाव हायस्कूल मध्ये स्वच्छतेचा निश्चय
*🟥 नांदगाव हायस्कूल मध्ये स्वच्छतेचा निश्चय*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी:प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली,दि-१४*:-सिंधुदुर्गच्या वतीने कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे स्वच्छता जनजागृती करण्यात आली आणि संस्थाचालक शिक्षक विद्यार्थी यांनी स्वच्छतेचा निश्चय केला. यावेळी स्वच्छता शपथ स्वच्छता मिशनचे गणेश जेठे यानी दिली. यावेळी नांदगाव पंचक्रोशी शिक्षणसंस्था चेअरमन नागेश मोरये,खजिनदार सुभाष बिडये, उद्योजक व पत्रकार संजय सावंत, पत्रकार सचिन राणे, उत्तम सावंत, मोहन पडवळ, मुख्याध्यापक सुधीर तांबे, शिक्षक उपेंद्र पाटकर, शर्वरी सावंत, संजय सावंत, रघुनाथ कारेकर, कविता नलावडे, राजेश नारकर,श्रावणी मोरये, श्रीकांत सावंत, सुनिल पारधिये,संतोष गोसावी, प्रभाकर साळुंखे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जेठे यानी आपण व आपले सहकारी संपूर्ण जिल्ह्य़ात स्वच्छतेबाबत सामाजिक कार्य म्हणून स्वच्छता जनजागृती मुलांपासून झाली पाहिजे यासाठी स्वच्छतेचा निश्चय करत आहोत आहोत. यासाठी सर्वाच्या सहकार्यातून स्वच्छता मिशन काम करीत आहे असे सांगितले.यावेळी नागेश मोरये यानी मनोगत व्यक्त केले तसेच मुख्याध्यापक सुधीर तांबे यानी आभार मानले. विशेष म्हणजे नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल परिसर खूपच स्वच्छ आणि टापटीप होता. संस्था अध्यक्ष नागेश मोरये आणि मुख्याध्यापक तांबे सर यांनी आम्ही सतत शाळा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मुलांमध्ये जनजागृती सतत सुरू असते.पुन्हा एकदा सर्वांनी स्वच्छतेचा निश्चय केल्यामुळे मुलांकडून शाळेबरोबरच आपले घर आणि गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश घरोघरी जाईल अशी आशा व्यक्त केली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

