कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण मंडळाचे स्नेहसंमेलन*

*🟥कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण मंडळाचे स्नेहसंमेलन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.१३*:कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण उत्कर्ष मंडळाचे (विरार-आगाशी- अर्नाळा परिसर) स्नेहसंमलेन रविवार १४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत पद्मश्री भाऊसाहेब वर्तक हॉल, विरार पश्चिम येथे आयोजित करण्यात आले आहे. स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होणार आहे. यावेळी २०२२-२३ मधील माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा तसेच पदविका, पदवी, पदव्युतर परीक्षा यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच करमणुकीच्या विविध कार्यक्रमांबरोबरच केपील-२०२३, वसई कला-क्रीडा महोत्सव, वसई विरार महानगरपालिका स्पर्धा, जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेतीलविजेत्या ज्ञातीबांधवांसह ज्येष्ठ ज्ञाती बांधवांचेही सत्कार यावेळी करण्यात येणार आहेत.कुडाळदेशकरांचा रोमहर्षक इतिहास असलेल्या या ज्ञाती बांधवांच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्य दलाचे लेफ्टनंट कर्नल प्रभाकर गणपत सामंत यांची उपस्थिती आहे. या स्नेहसंमेलनाला ज्ञातीबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष संजय प्र. सामंत, उपाध्यक्ष किरण पु. सामंत, चिटणीस अंजली : सामंत तसेच संस्थेचे आधारस्तंभ १ सुनील सामंत यांनी केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!