कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत शाळा परिसर स्वच्छता व ‘ युवा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१२:– स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ माझी शाळा स्वच्छ शाळा’ या अभियानांतर्गत ‘ युवा दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ‘ स्वामी विवेकानंद’ आणि ‘ राजमाता जिजाऊ’ यांची जयंती साजरी करण्यात आली. इयत्ता ५ वी मधील अगस्त्य तानपुरे या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अभिनय नाट्याद्वारे माहिती सादर केली. तर शालेय सहा. शिक्षिका सौ. ग्रिष्मा सावंत यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगितली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच या अभियनांतर्गत शाळेत स्वच्छता प्रकल्प राबविण्यात आला. शाळेतील प्रत्येक वर्ग व शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात आला. शासनाने जाहीर केलेल्या या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता जागृत व्हावी, तसेच शासन निर्णयातील उद्दिष्टांची पूर्तता होण्याकरिता वरील उपक्रमांची अंमलबजावणी शाळेत करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वरील कार्यक्रमांचे मार्गदर्शन शाळेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी केले. त्याचप्रमाणे शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपक्रमांसाठी प्रोत्साहन दिले. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ युवा दिन’ मोठ्या उत्साहात यशस्वीरीत्या साजरा करण्यात आला.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!