कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेची उद्या दोडामार्गात सभा

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴दोडामार्ग,दि-१२:-सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे दोडामार्ग तालुक्यात देखील वीज ग्राहकांच्या अनेक समस्या असून सदरच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दोडामार्ग येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना वीज ग्राहकांची बैठक घेणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व व्यापारी संघाच्या सहकार्याने सदरची वीज ग्राहकांची बैठक दोडामार्ग येथील पिंपळेश्वर सभागृहात होणार आहे. या बैठकीसाठी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा सचिव निखिल नाईक, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, बाळ बोर्डेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, डॉ. श्रीनिवास गावडे, व्यापारी संघ अध्यक्ष जगदीश मांजरेकर, पुंडलिक दळवी, सागर शिरसाट, आनंद नेवगी आदी उपस्थित राहणार आहेत.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!