कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल सत्य जनतेसमोर मांडण्याचे काम करते-माजी खासदार डॉ निलेश राणे*
🟥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल सत्य जनतेसमोर मांडण्याचे काम करते-माजी खासदार डॉ निलेश राणे
🟥चॅनलचा मी फॉलोवर सब्सक्राइबर व वाचक सुद्धा
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ला महाराष्ट्र राज्यात नावलौकिक मिळवावा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.१२:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल सिंधुदुर्गातील घडामोडींवर प्रकाश टाकून सत्य जनतेसमोर मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, परखड अग्रलेखासाठी संपादक सिताराम गावडे यांचा संपादकीय प्रसिद्ध आहे, त्यांचे अग्रलेख मी नेहमी वाचतो, त्यांच्या चॅनेलचा मी सब्सक्राइबर आहे व फॉलोवर सुद्धा, या चॅनलने जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्र राज्यात नावलौकिक मिळवावा असे गौरवोद्गार माजी खासदार डॉक्टर व भाजपा नेते डॉक्टर निलेश राणे यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या कार्यालयाला भेट दिल्यावर शुभेच्छा देताना काढले .
माजी खासदार भाजप नेते डॉक्टर निलेश राणे हे जिमखाना मैदानावरील सिंधुदुर्ग जॉब फेअर च्या कार्यक्रमासाठी आले होते, यावेळी त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक सिताराम गावडे यांच्या कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी त्यांच्या समवेत भाजपा विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष संजू परब, गुरु सावंत,आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर निलेश राणे म्हणाले सिताराम गावडे गेली 32 वर्षे पत्रकारिता करत आहेत, त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या माध्यमातून परखड लिखाण करून सत्य जनतेसमोर आणण्याचे काम केले आहे, त्यांच्या चॅनलचा मी फॉलोवर सब्सक्राइबर व वाचक सुद्धा आहे. चॅनलच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या नेहमी शुभेच्छा आहेत, या चॅनेलने सिंधुदुर्ग पुरते मर्यादीत न राहता महाराष्ट्रात नावलौकिक मिळवावा अशा शब्दात शुभेच्छा व्यक्त केल्या .
यावेळी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ब्यूरो चिफ विशाल पित्रे , उपसंपादक प्रतिक राणे,तालुका प्रतिनिधी प्रशांत मोरजकर,जाहिरात व्यवस्थापक नाना धोंड ,निवेदिका जानवी चव्हाण आधी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

