🟥अनधिकृत जप्त वाळू साठ्यांचा अखेर लिलाव
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कुडाळ, दि.११: कुडाळ प्रांताधिकारी प्रशासनाने जप्त केलेल्या अनधिकृत वाळू साठ्यांचा अखेर लिलाव करण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील ४ ठिकाणी १७७ ब्रास वाळू साज्याचा लिलाव करण्यात आला. ही लिलावाची प्रक्रिया कुडाळ तहसील प्रशासनाने केली. या वाळूसाठ्याचे वाहतूकीचे अधिकृत पास महसूल प्रशासनाने दिले आहेत. ही बाळू वाहतूक ३ फेब्रुवारीपर्यंतच करता येणार आहे. कुजळ तालुक्यात कुटगाव येथे २ व कुडाळ एमआयडीसी ययं २ असे एकूण ४ अनधिकृत वाळू साठे महसूल प्रभासनाने जप्त केले होते. अनधिकृत वाळू साठ्यांबाबत तहसीलदार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यानुसार या वाळू साठ्याचा जाहीर लिलाव करण्यात आला. या लिलावात एकूण १७७:०४ ब्रास वाळूसाठा लिलावाद्वारे घेण्यासाठी एकूण ३ लिलावधारकांनी भाग घेतला होता. या वाळूची विक्री व वाहतूक करण्यासाठी ४ जानेवारी ते ३ फेब्रुवारी हा कालावधी देण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळ महसूल प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. या जप्त करण्यात आलेल्या साठ्यांपैकी वाळू वाहतूकीचे अधिकृत पास महसूल प्रशासनाने दिले आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

