कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

रोटरॅक्ट क्लब ऑफ़ बांदा तर्फे माऊली मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालयास जीवनावश्यक वस्तू भेट.*

*🟥रोटरॅक्ट क्लब ऑफ़ बांदा तर्फे माऊली मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालयास जीवनावश्यक वस्तू भेट.*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आरोस, दि.०९*:रोटरॅक्ट क्लब ऑफ़ रायझिंग यूथ बांदा तर्फे आरोस – दांडेली येथील माऊली मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालयास जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले.तसेच मुलांच्या क्रिडांचा देखील क्लबच्या सदस्यांनी आस्वाद घेतला.यावेळी रोटरॅक्ट चे अध्यक्ष अक्षय मयेकर,सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत,खजिनदार शिवम गावडे,संकेत वेंगुर्लेकर,ईश्वरी कल्याणकर,रुपाली देसाई,कल्याणदास धुरी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना रोटरॅक्ट क्लब दर महिन्यात प्रोजेक्ट आशय अंतर्गत एक अनाथ आश्रमास मदत करतो व सिंधुदुर्गातील सर्व आश्रमास मदत करण्याचा आमचा मानस आहे असे मत अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी व्यक्त केले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!