🟥माळगाव येथे आग लागून काजू बागेचे नुकसान
Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह
🎴 बागायत, दि.०८:मालवण तालुक्यातील माळगाव येथील महापुरुष सडा खरी परिसरातील ग्रामस्थ शशिकांत बाळकृष्ण सरनाईक यांच्या मालकीच्या गतवर्षी लागवड केलेल्या काजू कलम बागेला शनिवारी सायंकाळी आग लागून १०८ काजू कलमे जळून खाक झाली. त्यामुळे सरनाईक यांचे मोठे नुकसान झाले.मागील वर्षी शशिकांत सरनाईक व विजय सरनाईक यांनी शासकीय अनुदानातून आपल्या एक एकर क्षेत्रात वेंगुर्ले सात व नऊ नंबर जातीच्या काजू कलमांची लागवड केली होती.सोसाट्याच्या वाऱ्याने आग भडकल्याने सरनाईक यांची सुमारे १०८ काजू कलमे पूर्णतः जळून खाक झाली. यावेळी या मार्गावरून जाणारे ग्रामस्थ नागेश परब यांनी आगीची कल्पना सरनाईक यांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत काजू कलमे जळून खाक झाली होती. याबाबत शनिवार व रविवारी शासकीय सुट्टी असल्याने शासकीयस्तरावरून पंचनामा होऊ शकला नाही.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

