🟥 मळगाव इंग्लिश स्कूल येथे कराटे,कीक बॉक्सींग,बॉक्सींग, तायक्वांदो प्रशिक्षणाचा शुभारंभ..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०८:– मळगाव इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कराटे,कीक बॉक्सींग,बॉक्सींग, तायक्वांदो प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकताचे संस्थेचे चेअरमन मा.श्री मनोहर राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला.
मळगाव इंग्लिश स्कूल व परिसरातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे खेळ अवगत व्हावेत व अशा प्रकारच्या खेळामध्ये या परिसरातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकावेत या उद्देशानेच आम्ही हे प्रशिक्षण आमच्या प्रशाळेत सुरू करीत आहोत असे मत उद्घाटन भाषणात बोलताना चेअरमन मा.मनोहर राऊळ व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर मळगाव इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री एम.बी.फाले, पर्यवेक्षक श्री.एस व्ही कदम,क्रीडा शिक्षिका सौ.ए. जी.मोर्ये,मार्शल आर्ट ट्रेनर श्री.किरण देसाई,पत्रकार श्री संजय भाईप,तंत्रशिक्षक श्री.राकेश परब आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्शल आर्ट ट्रेनर श्री.किरण देसाई यांनी विद्यार्थी व पालकांना कराटे,कीक बॉक्सींग,बॉक्सींग, तायक्वांदो या क्रिडा प्रकाराविषयी माहिती दिली.तसेच कराटे,कीक बॉक्सींग,बॉक्सींग, तायक्वांदो याचे थोडक्यात प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. मुख्याध्यापक श्री एम.बी.फाले,क्रीडा शिक्षिका सौ. ए. जी.मोर्ये,तंत्रशिक्षक श्री.राकेश परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मळगाव परिसरातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

