🟥 ओटवणे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल ; रवींद्र चव्हाण
🟥 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून साकारलेल्या ओटवणे ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०७:- जागृत देवस्थानासह संस्थानकालीन गौरवशाही ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच राजकारणाच्या पलीकडे जाऊन पुरेसा निधी देऊन या गावचा सर्वांगिण विकास साधला जाईल. अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ओटवणे वासियांना दिली.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून साकारलेल्या ओटवणे ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री रविंद्र चव्हाण व दीपक केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष नारायण ऊर्फ बबन राणे, काँग्रेस नेते विकास सावंत, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, गटविकास अधिकारी व्ही एम नाईक, माजी सरपंच सौ उत्कर्षा गावकर, रवींद्र म्हापसेकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर, ग्रामपंचायत सदस्य समीक्षा गावकर, महेश चव्हाण, महेश परब, प्रशांत बुराण, मनाली गावकर, संजना जाधव, लावण्या तावडे, अस्मिता भगत, शिवसेना विभाग प्रमुख उमेश गावकर, तंटामुक्ती अध्यक्ष सगुण गावकर, तलाठी यु व्ही सोनवलकर, ग्रामसेवक आरती चव्हाण, ग्रामसेवक अमित राऊळ, गुंडू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी या गावाशी आपले भावनिक नाते आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी भरघोस निधी दिला जाईल अशी ग्वाही देत आपणाला केव्हाही हक्काने हाक मारा आपण तत्पर असल्याचा ओटवणेवासियांना शब्द दिला. तर दीपक केसरकर यांनी ओटवणे गावाशी असलेल्या अतूट नात्यातून या गावाच्या विकासासाठी आपण पूर्वीच कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच या गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असुन या नूतन ग्रामपंचायतीच्या सभोवताली पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी निधी देण्याची ग्वाही दिली.
यावेळी कविवर्य कृष्णा देवळी यांच्या देवस्थानावरील काव्य व आरती लेखनाबद्दल त्यांचा रवींद्र चव्हाण आणि दीपक केसरकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र म्हापसेकर यांनी सुत्रसंचालन शिक्षक एन व्ही राऊळ तर आभार महेश चव्हाण यांनी मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

