कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 ऑल इंडिया संस्थेत फायरमन, आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रम..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०७:– अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत स्वच्छता निरीक्षक पदविका व फायरमन प्रशिक्षण अभ्यासक्रम भारतात ४८ विभागीय कार्यालयांतर्गत राबविला जात आहे. महानगरपालिका व नगरपालिका, नगरपंचायतीत विविध विभागात भरती होण्यापूर्वी पूर्व अभ्यासक्रम म्हणून Local Self Govern- ment Diploma (L.S.G.D) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाची मान्यता आहे. महानगरपालिका व नगरपालिकेतील अधिकारी व पदोन्नतीसाठी कर्मचाऱ्यांना अभ्यासक्रम बंधनकारक आहे. यासाठी प्रवेश प्राधान्यक्रमाने महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे शिष्यवृती सवलत लागू आहे. कोल्हापूर विभागीय केंद्रातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विविध महानगरपालिका, पुणे, मुंबई, रेल्वे, साखर कारखाने इ. ठिकाणी कार्यरत आहेत. नगरपालिका व महानगरपालिकेने सुधारित सेवाभरती प्रचलित धोरणानुसार फायरमन अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!