Uncategorizedकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्गातून दहा हजार कार्यकर्ते सभेला जाणार!

 

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-०७:-*राजापूर येथे ८ जानेवारीला होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला सिंधुदुर्ग जिल्हयातून १० हजार कार्यकर्ते जाणार आहेत. तसे नियोजन शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी केले आहे. शिवसेना शिवसंपर्क अभियानासंदर्भात कणकवली व कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक शनिवारी शिवसेना रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत राजापूर येथील सभेबाबत नियोजन करण्यात आले.

शिवसेना शिवसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरू आहेत. कणकवली विधानसभा व कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे,

 

शिंदे गटाचे नियोजन…

 

• शिवसेना शिंदे गट विधान- सभा बैठकीत नियोजन

 

राजापूर येथे उद्या मुख्यमंत्र्यांची सभा

 

जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेबाबत चर्चा व नियोजन करण्यात आले. सभेला जाण्याबाबत प्रत्येक पदाधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली. या सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्हयातून ‘दहा हजार लोकांना घेऊन जाण्याचे नियोजन यावेळी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले. या सभेसंदर्भात तसेच पक्ष संघटना वाढीसंदर्भात श्री. फाटक व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख व तालुक्यातील अन्य पदाधिकारी- कार्यकर्ते यांना श्री. फाटक यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!